Welcome to

Center for Pediatric Hematology & Oncology Care

Dr. Idhate Tushar is the first and the best  Pediatric Hematologist and Oncologist in Marathwada region. He completed his fellowship in Pediatric Hematology and Oncology from Apollo Hospitals, New Delhi. He was awarded with American Society of Hematology International Fellowship & received training at Evelina London Children’s Hospital, UK.  Dr. Idhate Tushar has received specialized training in pediatric oncology at prestigious TATA cancer hospital, Mumbai. 

Book AppointmentKnow More

Why choose us!

Children are not small adults. Dealing with children suffering from blood disorders and cancer needs empathy, compassion, and healing with most care. We assure you that your journey will be more soothing when we hold your hand.

Dr. Idhate is trained at renowned institutes in the world. He has masted all the protocols in the field. He has also gained years and experience and expertise.

With high academic excellence and experience, he is recognized in the national and international forums.

 

Pediatric Oncology

Even though pediatric cancer may still be quite rare, it’s very real to the lots of children and families affected every year. For Pediatric Hematology & Oncology Care’s children and families, we provide a complete spectrum of pediatric hematology and pediatric oncology treatment options provided through a multidisciplinary group including pediatric oncologists.

The types of cancer most common in kids are exceptional than those in adults and include each blood-based cancer and solid tumor cancer. We offer diagnosis, analysis, and treatment for all types of cancer

Because we understand that taking care of pediatric cancer doesn’t stop with the last treatment session, our offerings don’t end there, either. We provide a Long-Term Follow-Up Clinic to monitor kids for symptoms of recurrence, in addition to any lingering negative results from treatment. We’re right here for you from start to complete your child’s medical journey.

Our Mission & Vision

Intellectually diverse and driven with passion, we, at Center for Pediatric Hematology & Oncology Care, are on the leading edge of oncology treatment. Our tireless pursuit for clinical advancements has helped us bag appreciation, awards, and international recognition. 

By being responsive and empathetic towards patients’ needs, we offer first-class hematology and oncology treatment. With manifold expertise, we ensure the health and safety of our patients. Ethical treatment practice makes the foundation of our medical services. 

A Word

For Dr. Tushar Idhate

लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग तज्ञ

डॉ . तुषार इधाटे हे मराठवाड्यातील पहिले लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग तज्ञ आहेत . त्यांनी ऑर्किड हिमॅटोलॉजी सेंटरच्या माध्यमातून औरंगाबाद मध्ये लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोगांच्या रुग्णांसाठी सेवा सुरु केली आहे .

डॉ . तुषार बालमुकुंद इधाटे यांनी एमबीबीसचे प्रशिक्षण पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमधुन पुर्ण केले . त्यानंतर मुंबई येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सायन हॉस्पिटलमधुन बालरोग विषयात एमडी पुर्ण केले. त्यांनी अपोलो हॉस्पिटल दिल्ली येथून बालरोग कर्करोगात फेलोशिप केली आहे. तसेच डॉ. इधाते तुषार यांनी प्रतिष्ठित TATA कर्करोग रुग्णालय, मुंबई येथे बालरोग ऑन्कोलॉजीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एव्हिलीना लंडन चिल्ड्रन्स हॉस्पिटल , इग्लंड येथुन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण व कौशल्य प्राप्त केले . आपल्या याच ज्ञानाचा वापर करुन मराठवाड्यातील गरजु रुग्णांसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत.

डॉ . तुषार इधाटे हे एमजीएम रूग्णालयात लहान मुलांचे रक्तविकार व कर्करोग विभागाचे प्रमुख म्हणुन कार्यरत आहेत . या दरम्यान रूग्णालयात हिमॅटोलॉजी विभागाच्या स्थापनेमध्ये व विकासामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली आहे. शहरातील इतर नामांकित रूग्णालयांतही ते एक सुप्रसिध्द रक्तविकार व कर्करोग तज्ञ म्हणुन ओळखले जातात.

Services offered at our center

लहान मुलांचे रक्तविकार

More Info
  • रक्त कमी होणे (अनेमिया )
  • पांढऱ्या पेशी कमी होणे किंवा जास्त होणे
  • अप्लास्टीक अनेमिया
  • रक्तामध्ये गाठी होणे
  • हिमोफिलिया
  • सिकल सेल अँमेनिया 
  • प्लेटलेट्स कमी होणे ( आय. टी .पी.)
  • अतिरक्तस्त्राव (हिमोफिलिया)
  • थॅलेसेमिया

लहान मुलांचे कॅन्सर

More Info
  • ब्लड कॅन्सर (ल्युकेमेनिया लिम्फोमा )
  • हाडांचे कर्करोग
  • ब्रेन ट्युमर
  • किडनीचे कर्करोग
  • न्यूरोब्लास्ट्रोमा
  • इतर सर्व प्रकारचे बालवयातील कॅन्सर

डे केअर किमोथेरपी

More Info
  • बालरोग प्राक्षिकत नर्सेज
  • प्रसन्न वातावरण 
  • विना विलंब सुविधा 
  • तत्पर तपासणी व उपचार 
  • अंतररुग्ण भरतीची गरज नाही 

बोनमॅरोची तपासणी व रिपोर्टींग

More Info

सर्व प्रकारच्या रक्तपेशी या बोन म्यॅरोमध्ये ( हाडांमध्ये ) तयार होतात. त्यामुळे पेशीसंबंधीत बहुतांश आजारांच्या निदानासाठी बोन म्यॅरोची तपासणी आवश्यक असते . लहान मुलांमध्ये भुल देऊन ही तपासणी केली जाते व भविष्यात त्यामुळे कुठलीही अडचण येत नाही.

सर्व प्रकारच्या किमोथेरपी

More Info
  • ब्लड कॅन्सर (ल्युकेमेनिया लिम्फोमा )
  • हाडांचे कर्करोग
  • ब्रेन ट्युमर
  • किडनीचे कर्करोग
  • न्यूरोब्लास्ट्रोमा
  • इतर सर्व प्रकारचे बालवयातील कॅन्सर

इतर सुविधा 

More Info
  • आयपीडी (ऍडमिट) ची सोय
  • ब्लड ट्रान्सफ्युजन
  • फॅक्टर रिप्लेसमेंट उपचार थेरपी 
  • लॅब व औषधांची सोय 
  • सर्व किमो औषधे सवलतीच्या दरात.

FAQ’s

 

आय टी पी म्हणजे काय ?

शरीरामध्ये विशिष्ट अटीबॉडीज तयार होऊन त्या प्लेटलेट्सना संपवतात व त्यांची संख्या कमी होते. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची लक्षणे आढळतात जसे की अंगावर लाल, काळे, निळे चट्टे येणे, नाकातून किंवा संडासद्वारे रक्तस्राव होणे, आय टी पी आजाराचे बहुतांश रुग्ण योग्या उपचाराद्वारे पुर्णपणे बरे होतात.

कर्करोग म्हणजे नेमके काय?

सामान्यपणे आपल्या शरीरात पेशी तयार होतात आणि ठराविक कालावधीनंतर मृत पावतात, परंतु काही बिघडलेल्या मूळ पेशी अनिर्बंध वाढत जातात, त्यालाच आपण कर्करोग म्हणतो.

मुलांना कर्करोग का होतो आणि त्याची कारणे कोणती?

होय , लहान मुलांमध्यो देखील कर्करोग होतो . रक्ताच्या कर्करोगास जनुकांमधील दोष आणि पर्यावरणातील प्रतिकुल घटक हे कारणीभुत असतात . केवळ दारु आणि सिगारेटचे व्यसन केल्यानेच कॅन्सर होतो हा गैरसमज आहे. 

लहान मुलांच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणे इत्यादी, अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधावा . बालरोगतज्ञ या लक्षणांच्या आधारावर योग्य ती तपासणी करून आपणास मार्गदर्शन करतील

Delivered talk at Asian Institute of Gastroenterology, Hyderabad.

Painting competition at clinic

Dr. Tushar Idhate at MARCON Conference

Dr. Tushar Idhate at PEDICON Conference

Birthday Celebration at Clinic

Birthday Celebration at Clinic

National Training Programme in Practical Pediatric Hematology @Indore

Patients

%

Success rate

Services

Years

Get In Touch

Location: Seven Hills Flyover Rd, near Silver In Hotel, Motiwala Nagar, Venkatesh Nagar, Mondha, Aurangabad, Maharashtra 431009

Telephone: 075073 81740 / 8554021666

Email: ohcdridhate@gmail.com

Clinic Hours: M-S: 10 am - 4 pm

व्हिजिटची माहिती
Call Now Button